दहावी निकाल : वेबसाईट हँग
आज दहावीचा निकाल (SSC RESULT) असल्याने सर्व पालक व विद्यार्थ्यांच्यात उत्सुकता निर्माण झाली होती, पण दुपारी एक वाजता निकाल जाहीर झाल्यानंतर काही वेळातच वेबसाइट हँग झाल्याने विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. यामुळे पालक व विद्यार्थी यांच्यात असंतोष दिसून येत आहे.
निकाल पाहण्यासाठी आम्ही करू मदत
साईड सुरळीत सुरू झाल्यानंतर जर आपल्याला निकाल हवा असल्यास खाली कमेंट बॉक्स मध्ये आपण आपला सीट नंबर, आपल्या आईचे नाव व मोबाईल नंबर आम्हाला कमेंट करा आम्ही आपल्याला whatsapp वर निकाल कळवू.
