गूगल वर सर्च केलेल्या प्रश्नाची उत्तरे
Answers to
Google Search Queries
Que:- How can I know that my Aadhaar number is updated in my
college records online?
प्रश्न:- माझा आधार नंबर माझ्या महाविद्यालयाच्या रेकॉर्डमध्ये अद्यतनित केला आहे हे
मला कसे कळेल?
Ans:- You
have to go to college and inquire.
उत्तर:- कॉलेज मध्ये जावून चौकशी करावी लागेल.
Que:- I have passed Aadhaar exam.Can I take Aadhaar center?
प्रश्न:- मी आधार ची परीक्षा उत्तीर्ण झालो आहे मी आधार केंद्र घेऊ शकतो का ?
Ans:- Yes
you can, but you have to go to the government office and inquire (School,Bank, Post
office, Grampanchayat office,Zilla Parishad,etc.), because, at present, Aadhaar
cannot be started in a private place.
उत्तर:- हो घेवू शकता पण, आपल्याला सरकारी कार्यालयात जावून चौकशी (शाळा,बँक,पोस्ट ऑफिस,ग्रामपंचायत
ऑफिस,जिल्हा परिषद इत्यादी.) करावी लागेल, कारण सध्या खाजगी जागे मध्ये आधार सुरु करता
येत नाही.
Que:- How to trace out the address by using the name and date
of birth through uidai?
प्रश्न:- आधार चे नाव व जन्मतारीख वापरून पत्ता
कसा काढायचा?
Ans:- There
is no way.
उत्तर:- तसा कोणताही मार्ग नाही.
Que:- How can I check my PAN card is rich in the post office or not?
प्रश्न:- माझे पॅन कार्ड पोस्ट ऑफिसमध्ये
लिंक आहे की नाही हे मी कसे तपासू?
Ans:- Please contact your post office.
उत्तर:- कृपया आपल्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधावा.
Que:- Is it
possible to withdraw PF without PAN card?
प्रश्न:- पॅन कार्डशिवाय पीएफची रक्कम काढता येते का?
Ans:- No. There is no process for PF without PF
having Aadhaar and PAN link.
उत्तर:- नाही. पीएफ ला आधार व पॅन लिंक असल्या शिवाय पीएफ ची कोणतीही प्रोसेस होत
नाही.
Que:- What
action should I take if my previous employer did not comply with the PF
transfer request?
प्रश्न:- माझ्या मागील नियोक्ताने पीएफ हस्तांतरण विनंतीची
पूर्तता न केल्यास काय कारवाई करावी?
Ans:- In this
regard, go to the PF office and inquire.
उत्तर:- या संदर्भात पीएफ ऑफिस मध्ये जाऊन चौकशी करावी.