मोफत आधार कार्ड मार्गदर्शन
 व 
ऑनलाईन सर्व्हीसेस मध्ये ५०% सूट

             साप्ताहिक सिद्धाईच्या 11 व्या वर्धापन दिनानिमित्त तसेच गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सिद्धाई ऑनलाईन सर्विसेस मार्फत आमच्या प्रत्येक सर्व्हिसेस वर आपल्याला 50 टक्के इतकी भरघोस सूट आम्ही देत आहोत तसेच आधार कार्ड संदर्भात आपल्या प्रत्येक समस्येचे निराकरण आम्ही मोफत करणार आहोत. 

पासपोर्ट, 
पॅन कार्ड, 
शॉप अँँक्ट
अन्न भेसळ प्रमाण पत्र, 
उद्यम आधार, 
आधार पी.व्ही.सी. प्रिंट, 
कामगार नोंदणी, 
ITR, 
राजपत्र, 
एम्प्लॉयमेंट कार्ड
टिचर ट्रेनिंग कोर्स 

या सर्व सुवेधेसाठी ५०% सूट........ 

नवीन आधार कार्ड कसे काढावे?

         कागदपत्रे कोण-कोणती लागतात ? यासाठी काय करावे ? कोठे जावे ? कागदपत्रे कशी गोळा करावीत ? आधार कार्ड सारखे रिजेक्ट का होत आहे ? आधार कार्ड हरवले आहे ? आधार कार्डचा नंबर विसरला आहे?

आधार अपडेट कसे करावे?  

      आधार मध्ये नाव, पत्ता, वय ईत्यादि बदल करायचा आहे ? यासाठी कोणती कागदपत्रे लागतील ? आधार कार्ड वरील फोटो हातांचे ठसे अपडेट करायचे आहेत ? आधार कार्ड वर फक्त जन्म साल आहे यावर पूर्ण तारीख हवी आहे ? मोबाईल लिंक नाही तरी आधार पी.व्ही.सी. प्रिंट हवी आहे ? आधार कार्ड व पॅन कार्ड लिंक नाही ? तुम्हाला स्वतःला घरातून आधार मध्ये बदल करावयाचा आहे ?

यासारख्या अनेक प्रश्नांच्या उत्तरासाठी  तसेच आधार संदर्भात तुमच्या कोणत्याही समस्येसाठी खाली  दिलेला गुगल फॉर्म भरून पाठवा आम्ही तुम्हाला लवकरच संपर्क करू.

सिध्दाई   

सिध्दाई वर  क्लिक करा.


कृपया आमचे युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा.